Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती टेस्ट क्रमांक:-16

 पोलीस भरती टेस्ट:-16



आजच्या पोलीस भरती पोस्टमध्ये आपण टेस्ट क्रमांक 16 पाहणार आहोत.


    ---------Best Of Luck---------


१) मोसमी वारे विषवृत्त ओलांडताना पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना म्हणतात?

A) ईशान्य मोसमी वारे

B) मोसमी वारे

C) निवृत्ती मोसमी वारे

D) ध्रुवीय वारे


२) महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिद्ध घाट माथा आहे?

A) नेरळ

B) नेरूळ

C) कोल्हापूर

D) लोणावळा खंडाळा


३) आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

A) सुरतगड

B) बिकानेर

C) जोधपुर

D) जेसलमेर


४) या खनिजापासून मुख्य तू अलुमीनीयम हा धातू तयार केला जातो?

A) अब्रक

B) जिप्सम

C) बॉक्साईट

D) मॅग्नीज


५) खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही?

A) वाशिम

B) वर्धा

C) यवतमाळ

D) अकोला


६) पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची क्षमता आहे त्याला पैशाची असे म्हणतात?

A) किंमत

B) उत्पादन मूल्य

C) मागणी

D) क्रयशक्ती


७) चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे?

A) विजय केळकर

B) वाय वी रेड्डी

C) श्री रंगराजन

D) एस सी मुखर्जी


८) खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही?

A) मुदती ठेवी

B) आवर्ती ठेवी

C) बचत ठेवी

D) चालू ठेव


९) कोणतेही अर्थ विधेयक यांच्या सहि शिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?

A) पंतप्रधान

B) अर्थमंत्री

C) राष्ट्रपती

D) अर्थसचिव


१०) ग्राहक संरक्षण कायदा मध्ये पास करण्यात आला?

A)१९८६

B)१८७६

C)१९८८

D)१९८९


११) खालीलपैकी कोणत्या धातू पासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिले जातात?

A) लोखंड

B) निखिल

C) कोबाल्ट

D) यापैकी सर्व


१२) या पैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते?

A) गव्हाची शेती

B) भात शेती

C) कापूस

D) भुईमूग शेती


१३) अ जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो?

A) मुडदूस

B) स्कर्वी

C) बेरीबेरी

D) रातांधळेपणा


१४) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो?

A)६७

B)७६

C)८८

D)७८


१५) सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता?

A) बुध

B) गुरू

C) शुक्र

D) शनि


१६) नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवतो?

A) पूर्व

B) पश्चिम

C) दक्षिण

D) उत्तर


१७) ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे?

A)ch4

B)co२

C)cfc

No२


१८) ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये झाला?

A) चीन

B) जपान

C) अमेरिका

D) न्युझीलँड


१९) पन्नास व्यक्तीने एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?

A)१६१६

B)१२२५

C)१२३४

D)१२३४


२०)7218 चे 2/9=?

A)१६१६

B)१६६१

C)६१६१

D)१६०४


उत्तर सूची:-

१) निवृत्ती मोसमी वारे

२) नेरळ

३) बिकानेर

४) बॉक्साईट

५) वर्धा

६) क्रयशक्ती

७) वाय बी रेड्डी

८) चालू ठेव

९) राष्ट्रपती

१०)१९८६

११) यापैकी सर्व

१२) भात शेती

१३) रातांधळेपणा

१४)७६

१५) शुक्र

१६) उत्तर

१७)cfc

१८) चीन

१९)१२२५

२०)१६०४

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या