Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती टेस्ट क्रमांक:- 17

 पोलीस भरती टेस्ट:-17



आजच्या पोलीस भरती पोस्टमध्ये आपण टेस्ट क्रमांक 17 पाहणार आहोत.


    ---------Best Of Luck---------



१) पाकिस्तानचे पंतप्रधान कोण आहेत?

A) नवाब शरीफ

B) शहीद खान

C) इम्रान खान

D) यापैकी नाही


२) श्रावण बेळगाव हे तीर्थस्थान कोणत्या पर्वत आहे?

A) हिमालय

B) सातपुडा

C) विद्या गिरी

D) यापैकी नाही


३) विश्व प्रसिद्ध साई मंदिर शिर्डी कोणत्या तालुक्यामध्ये आहे?

A) शिर्डी

B) राहाता

C) लोणी

D) कोपरगाव


४) विश्व प्रसिद्ध शनिशिंगणापूर मंदिर कोणत्या तालुक्यामध्ये आहे?

A) सोनई

B) शेवगाव

C) नेवासा

D) शनिशिंगणापूर


५) भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी महिला बॉक्सिंग खेळाडू कोण आहे?

A) सानिया मिर्झा

B) ज्वाला गुट्टा

C) साइना नेहवाल

D) मेरी कोम


६) नाथ संप्रदायातील कानिफनाथाची मढी येथील समाधी कोणत्या तालुक्यामध्ये आहे?

A) पाथर्डी

B) कर्जत

C) श्रीगोंदा

D) पारनेर


७) अहमदनगर जिल्हा कोणत्या परिक्षेत्र मध्ये आहे?

A) जळगाव

B) धुळे

C) अहमदनगर

D) नाशिक


८) क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने तुला अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे?

A)१

B)२

C)३

D)४


९) अहमदनगर जिल्ह्याच्या कोणत्या शहरामध्ये विमानतळ आहे?

A) संगमनेर

B) शिर्डी

C) अहमदनगर

D) श्रीरामपूर


१०) सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे कोणत्या गावाचे राहणारे आहे?

A) जामखेड

B) बेल बंडी 

C) राळेगण सिद्धी

D) शिर्डी


११) माळढोक काय आहे?

A) पक्षी

B) फळ

C) भाजी

D) जनावर


१२) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे गाव कोणते आहे?

A) जामखेड

B) चोडी

C) जवळा

D) यापैकी


१३) खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ती होती?

A) रजिया सुलतान

B) नूर जहा

C) चांदबिबी

D) जहारा


१४) अहमदनगर चा किल्ला कोणी बांधला?

A) हुमायुन

B) औरंगजेब

C) अहमद निजामशहा

D) अकबर


१५) सुरतगड लोह खान कोणत्या जिल्ह्यात आहे?

A) गोंदिया

B) चंद्रपूर

C) नागपूर

D) गडचिरोली


१६) झुलन गोस्वामी कोणत्या खेळाची खेळाडू आहे?

A) टेनिस

B) हॉकी

C) क्रिकेट

D) यापैकी नाही


१७)GST चा शब्द विस्तार काय आहे?

A) गुड्स अंड सर्विस टॅक्स

B) ग्रीन सर्विस चार्त

C) गुड्स अंड सॉफ्टवेअर टॅक्स

D) यापैकी नाही.


१८) गीत गोविंद पुस्तकाचे लेखक कोण?

A) जगमोहन

B) गुलजार

C) जय देव

D) कबीर


१९) वुल पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

A) गणित कृषी

B) रसायनशास्त्र भौतिकशास्त्र

C) कला औषध

D) यापैकी सर्व


२०) भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

A) यमुना

B) गोदावरी

C) ब्रह्मपुत्रा

D) गंगा


उत्तर सूची:-

१) इम्रान खान

२) विद्या गिरी

३) राहाता

४) नेवासा

५) मेरी कोम

६) पाथर्डी

७) नाशिक

८)१

९) शिर्डी

१०) राळेगण सिद्धी

११) पक्षी

१२) B

१३) चांदबिबी

१४) अहमद निजामशहा

१५) गडचिरोली

१६) क्रिकेट

१७)A

१८) जय देव

१९) यापैकी सर्व

२०) गंगा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या