Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

SSC Bharti 2023 SSC Vacancy New Application form direct SSC GD Bharti 2023

 स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 5369 जागांसाठी मेगा भरती


(1) एकूण पद:-5369+


(2) शैक्षणिक पात्रता:- दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण पदवीधर पदवी


(3) वयाची अट:-18 ते 30 वर्ष (SC,ST-5 वर्ष सूट,OBC 3 वर्ष सूट)


(4) नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत


(5) परीक्षा फी:- OPEN/OBC मुले:-100 (महिला फी नाही)


(6) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 मार्च 2023


(7) परीक्षा (CBT) जून जुलै 2023


(8) अभ्यासक्रम:- जनरल नॉलेज, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी इंग्रजी व्याकरण


(9) पदाचे नाव:- सीनियर टेक्निकल असिस्टंट, चार्ज मन, लायब्ररी असिस्टंट, फर्टीलायझर इन्स्पेक्टर, कॅन्टीन अटेंडंट, क्लर्क, हिंदी टाइपिस्ट, लायब्ररी अटेंडंट


(10) अधिक माहितीसाठी आणि Apply करण्यासाठी खालील वेबसाईट वरती क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇

www.ssc.nic.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या