Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती टेस्ट क्रमांक:-15

 पोलीस भरती टेस्ट:-15



आजच्या पोलीस भरती पोस्टमध्ये आपण टेस्ट क्रमांक 15 पाहणार आहोत.


    ---------Best Of Luck---------



१) पन्नास मीटर लांबीच्या कापडातून रोज पाच मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?

A)१०

B)९

C)११

D)१२


२) तुताकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे?

A) तामिळनाडू

B) ओडिशा

C) आंध्र प्रदेश

D) केरळ


३) प्राणहिता नदी म्हणजे..... व ... नद्यांचा एकत्रित प्रवाह होईल?

A) गोदावरी वर्धा

B) तापी वर्धा

C) पैनगंगा वर्धा

D) तापी वर्ध


४) विजयदुर्ग हा सागरी किल्ला या जिल्ह्यात आहे?

A) सिंधुदुर्ग

B) रत्नागिरी

C) रायगड

D) पालघर


५) खालील वाक्यातील शब्दाची जात ओळखा?

नुसती हुशार की काय कामाची

A) विशेष नाम

B) भाववाचक नाम

C) सामान्य नाम

D) विशेषण


६) ससे या शब्दाच्या मूळ रूपात चे लिंग कोणते?

A) स्त्रीलिंग

B) नपुसकलिंगी

C) पुल्लिंगी

D) उभयलिंगी


७) खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा?

तिच्या पायात कोल्हापुरी चप्पल होती

A) नाम साधित विशेषण

B) धातुसाधित विशेषण

C) सर्वनाम विशेषण

D) ऊभयलिंग


८) खालीलपैकी वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?

राजुने बैल सोडले

A) सहाय्यक क्रियापद

B) सकर्मक क्रियापद

C) अकर्मक क्रियापद

D) प्रयोजक क्रियापद


९) नफा-तोटा :आवक:?

A) फायदा

B) निरागस

C) जावक

D) कुलटा


१०) खालील वाक्याचा काळ कोणता आम्ही नियमित योगासने करतो

A) साधा वर्तमान

B) साधा भूतकाळ

C) अपूर्ण भविष्यकाळ

D) पूर्ण भूतकाळ


११) १८५७ मधील उठावात लखनऊ उठावाचे नेतृत्व कोणी केले?

A) तात्या टोपे

B) राणा कुवर्सिंह

C) नानासाहेब पेशवे

D) बेगम हजरत महल


१२) 22 जानेवारी सतराशेसाठ मध्ये झालेल्या वादिवसाच्या लढाईला कितवी कर्नाटक युद्ध म्हटले जाते?

A)१

B)२

C)३

D)४


१३) प्राचीन काळातील पहिले राजकीय घराने पुढीलपैकी कोणते?

A) मौर्य घराणें

B) गुप्त घराणे

C) शुग आणि

D) यापैकी नाही


१४) छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्य अभिषेकाच्या प्रसंगी राज्यव्यवहार कोश कोणत्या भाषेत तयार केला होता?

A) संस्कृत

B) मराठी

C) इंग्रजी

D) फारसी


१५) मुंबईचे शिल्पकार असे पुढीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे म्हटले जाते?

A) महात्मा फुले

B) लोकमान्य टिळक

C) फिरोज शहा मेहता

D) नाना शंकर शेठ


१६) राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली कोणाच्या सल्ल्यानुसार करतात?

A) सरन्यायाधीश

B) पंतप्रधान

C) राज्यपाल

D) कायदामंत्री


१७) कोणत्या मूलभूत हक्काच्या कलमाने पदव्यांची समाप्ती करण्यात आली आहे?

A)१६

B)१७

C)१८

D)२३


१८) पुढीलपैकी कोणत्या कर्मचार्‍याच्या नियुक्ती साठी ग्राम नोकरास प्राधान्य दिले जाते?

A) पोलीस पाटील

B) कोतवाल

C) तलाठी

D) ग्रामसेवक


१९) नगर पंचायती मध्ये राज्यशासन किती सदस्यांची नियुक्ती करते?

A) १

B)२

C)३

D) यापैकी नाही


२०) सरपंचावर मांडलेला अविश्वास रद्द झाल्यास पुन्हा कार्यकाल संपण्याच्या पर्यंत मांडता येत नाही?

A) सहा महिन्या

B) एक वर्ष

C) दोन वर्ष

D) यापैकी नाही


उत्तर सूची:-

१)९

२) तामिळनाडू

३)C

४) सिंधुदुर्ग

५) भाववाचक नाम

६) पुल्लिंगी

७) नाम साधित विशेषण

८) सकर्मक क्रियापद

९) चावक

१०) साधा वर्तमान काळ

११) बेगम हजरत महल

१२)३

१३) मौर्य घराणें

१४)A

१५) नाना शंकर शेठ

१६) सरन्यायाधीश

१७)C

१८) कोतवाल

१९)२

२०)A

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या