Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती टेस्ट क्रमांक:-27

 पोलीस भरती टेस्ट:-27



आजच्या पोलीस भरती पोस्टमध्ये आपण टेस्ट क्रमांक 27 पाहणार आहोत.


    ---------Best Of Luck---------


१) तू स्वतः अभ्यास करशील का?

A) आत्मवाचक

B) दर्शक

C) संबंधी

D) यापैकी नाही


२) पूर्वी कधी घडले नाही असे

A) अपूर्व

B) अभूतपूर्व

C) अमर्याद

D) यापैकी नाही


३) मोजता येणार नाही असे

A) अगणित

B) अनंत

C) अथांग

D) अमर्याद


४) खालीलपैकी म्हण कोणती?

A) कानावर येणे

B) वरातीमागून घोडे

C) जिभेला हाड आसणे

D) सापाला दूध पाजणे


५) समानार्थी शब्द ओळखा पर्वत

A) लोगो

B) अनुराग

C) अचल

D) प्रीती


६) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?

A) वाहवा करणे सुती करणे

B) गाजावाजा करणे बोभाटा करणे

C) हस्तगत करने का कौशल्य मिळवने

D) घाट घालने बेत आखणे


७) मी आंबे खाल्ले आहेत काळ ओळखा?

A) साधा भूतकाळ

B) अपूर्ण वर्तमानकाळ

C) पूर्ण वर्तमान काळ

D) यापैकी नाही


८) भंडारा जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

A) पितळी भांडी

B) साखर

C) बिड्या तयार करण्यासाठी

D) मातीची भांडी


९) जनगणमन या राष्ट्र गीताचे कवी कोण?

A) सुभाष चंद्र बोस

B) बंकिमचंद्र चटर्जी

C) गुरुदेव रवींद्रनाथ टागोर

D) यापैकी नाही


१०)७×१×१×०×१=?

A)४९

B)७

C)०

D)१


११)८:७२::१०:?

A)१२५

B)१००

C)११०

D)१२०


१२)१ ते २० पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती?

A)५५

Bl)१०१

C)१२०

D)२१०


१३) एका संख्येला दोन विभाग ऐवजी दोन ने गुणले असता तर उत्तर आठ आले तर खरे उत्तर काय असेल?

A)२

B)४

C)६

D)८


१४) १५ टक्के पगारात वाढ झाल्यावर ९२ रुपये होतो तर मूळचा पगार किती?

A)७०

B)८०

C)८५

D)६५


१४)३ पुस्तकाची सरासरी २५ आहे त्यापैकी २ सरासरी २० आहे तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती?

A)३०

B)५

C)२५

D)३५


१५)८ मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो?

A) शिक्षक दिन

B) महिला दिन

C) हुतात्मा दिन

D) यापैकी नाही


१६) महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण किती विधानसभा सदस्य आहेत?

A)२५०

B)२८८

C)२९८

D)२६८


१७) मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

A) नागपूर

B) अमरावती

C) भंडारा

D) गोंदिया


१८) भारतातील पहिली रेल्वे कुठून कुठे धावली?

A) मुंबई ते हावडा

B) मुंबई ते पुणे

C) मुंबई ते ठाणे

D) यापैकी नाही


१९) भारताच्या तिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण?

A) पंतप्रधान

B) गृहमंत्री

C) राष्ट्रपती

D) संरक्षण मंत्री


२०) भारतातील शहरी पायाभूत सुविधांचा विकास करणार योजना कोणती?

A)PMGSY

B)mnrega

C)jnurm

D)pmry


उत्तर सूची:-

१) आत्मवाचक

२) अभूतपूर्व

३) अगणित

४) वरातीमागून घोडे

५) अचल

६)C

७) पूर्ण वर्तमान काळ

८) पितळी भांडी

९) रवींद्रनाथ टागोर

१०)०

११)११०

१२)२१०

१३)२

१४)८०

१५) महिला दिन

१६)२८८

१७) अमरावती

१८) मुंबई ठाणे

१९) राष्ट्रपती

२०)C


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या