गणित व बुद्धिमत्ता टेस्ट:-1
आजच्या पोलीस भरती टेस्ट मध्ये आपण 1 क्रमांकाची गणित बुद्धिमत्ता ची टेस्ट पाहणार आहोत.
ही टेस्ट OMR Sheet वरती सोडवायचे आहे.
सर्वांनी टेस्ट व्यवस्थित सोडवावी.
---------Best Of Luck----------
१) युवराजची काकू ही राहुल ची मामी आहे तर राहुल युवराजचा कोण?
A) मामेभाऊ
B) आते भाऊ
C) चुलत भाऊ
D) मावस भाऊ
२) अर्जुन आणि आर्यन यांच्या वयाची बेरीज ११ आहे. आणखीन २ वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती होईल?
A)१३
B)१५
C)१७
D)१८
३) विनोद हा सचिनपेक्षा बारा वर्षांनी लहान आहे. आणखीन सहा वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती?
A)२४
B)१२
C)६
D)१८
४) आरसा:?:: दिवा : प्रकाश?
A)काच
B) प्रतिमा
C) अपारदर्शक
D) यापैकी नाही
५) वर्ष,महिना,?, दिवस ,तास
A) मासिक
B) वार
C) आठवडा
D) दिनांक
६) माकड :मदारी :अस्वल:?
A) डोंबारी
B) बहुरूपी
C) दरवेशी
D) गारुडी
७) गटात न बसणारा शब्द ओळखा?
A) मोटार गाडी
B) बस
C) सायकल
D) आगगाडी
८) गटात न बसणारा शब्द ओळखा?
A) इदू
B) शशी
C) सिंधू
D) सोम
९)१२:२१:२४:?
A)३४
B)४२
C)३६
D)४४
१०)AZ,BY,CX,?
A)DW
B)EV
C)EF
D)JO
११)५:२५:१२५:?
A)४२५
B)५२५
C)६२५
D)७२५
१२) दोन वाजलेले असताना मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असेल?
A)७०
B)६०
C)५०
D)४०
१३) श्याम रांगमधून पुढंन ८ वा मागून १३ व्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुले किती?
A)२२
B)१९
C)२०
D)२१
१४) गुलाबाला बटाटा म्हटले बटाट्याला गुळ म्हटले गुळाला आंबा म्हटले आंब्याला गवत म्हटले तर मानवाने तयार केलेली वस्तू कोणती?
A) आंबा
B) गुळ
C) बटाटा
D) गवत
१५) सायंकाळी सहा वाजता अमोल ग्रामपंचायतीत बसला होता त्याच्या उजव्या बाजूच्या खिडकीतून प्रकाश किरणे आत येत होती तर अमोल चे तोंड कोणत्या दिशेस होते?
A) उत्तर
B) पश्चिम
C) पूर्व
D) दक्षिण
१६) नितीन ला चार काका आहे तर धुळ्यात राहणाऱ्या काकाला भाऊ किती?
A)६
B)५
C)४
D)३
१७)२१:३:३५:?
A)८
B)४
C)६
D)९
१८) ९ मजुरांना ८ दिवस लागणारे काम १२ मजूर किती दिवसात करतील?
A)६
B)४
C)५
D)१०
१९)AT-२०,BAT-४०,CAT-?
A)३०
B)५०
C)६०
D)७०
२०) चौरसाकार मैदानाची एक बाजू 120 मीटर असल्यास पाच फेऱ्या मारल्या किती अंतर कापले जाईल?
A)२.८
B)२.४
C)४८०
D)६००
उत्तर सूची:-
१) अते भाऊ
२)१५
३)१२
४) प्रतिमा
५) आठवडा
६) दरवेशी
७) सायकल
८) सिंधू
९)४२
१०)DW
११)६२५
१२)६०
१३)२०
१४) आंबा
१५) दक्षिण
१६)४
१७)८
१८)६
१९)६०
२०)२.४km
0 टिप्पण्या