पोलीस भरती टेस्ट:-3
आजच्या पोस्टमध्ये आपण पोलीस भरती टेस्ट क्रमांक तीन पाहणार आहोत.
---------Best Of Luck---------
१) महाराष्ट्र पोलीस दलाचे घोषवाक्य काय आहे?
A) सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
B) सत्यमेव जयते
C) चिरा न दृश्यम
D) यापैकी नाही
२) ढोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे?
A) भारत-पाकिस्तान
B) भारत-बांगलादेश
C) बांगलादेश चीन
D) भारत व चीन
३) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A) 8 मार्च
B) आठ फेब्रुवारी
C) 8 एप्रिल
D) 8 जानेवारी
४) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
A) सुभाष चंद्र बोस
B) भगत सिंह
C) खुदा रिम बॉस
D) विंदा सावरकर
५) महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली?
A) 1एप्रिल 1961
B) 1 मे 1960
C) 1 एप्रिल 1960
D) 1मे 1961
६) सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकांनी संबंधित आहे?
A) न्यूटन
B) अल्बर्ट आईन्स्टाईन
C) ग्राहम बेल
D) यापैकी नाही
७) चुकीची जोडी ओळखा?
A) महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल
B) महाराष्ट्राचा राज्य पुष्प मोठा बोंडारा
C) महाराष्ट्राचे राज्य झाड निम
D) यापैकी नाही
८) दीक्षाभूमी हे तीर्थस्थान कोणत्या शहरात आहे?
A) नागपूर
B) वर्धा
C) अमरावती
D) अकोला
९) कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
A) गंगा
B) गोदावरी
C) ब्रह्मपुत्रा
D) यमुना
१०) मंगोली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात स्थित आहे?
A) दोडामार्ग
B) सावंतवाडी
C) वैभववाडी
D) कणकवली
११) भारताच्या तिरंगी झेंड्या मध्ये कोणता रंग दिसून येत नाही?
A) भगवा
B) हिरवा
C) पांढरा
D) गुलाबी
१२) गंगाधर पानतावणे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
A) पद्मश्री
B) पद्मभूषण
C) अर्जुन पुरस्कार
D) भारतरत्न
१३) अपर्णा पोपट कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
A) क्रिकेट
B) हॉकी
C) बॅडमिंटन
D) बास्केटबॉल
१४) यापैकी कोणता समुद्र किनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे?
A) काशीद
B) वेरसोली
C)कोडुर
D)मांडवा
१५) भारताच्या संविधानामध्ये मूलभूत कर्तव्य संबंधित कलम कोणते?
A) कलम 50
B) कलम 40
C) कलम 45
D) यापैकी नाही
१६)0,1,1,2,3,5,8,13,21,.....
A)34,55
B)44,55
C)34,65
D)44,65
१७)11,12,14,18,,,,,42,74.....
A)26,100
B)26,138
C)28,100
D)28,102
१८) 1 जानेवारी 2001 रोजी जर सोमवार होता तर 1 जानेवारी 2020 रोजी कोणता दिवस असणारा?
A) सोमवार
B) शनिवार
C) बुधवार
D) शुक्रवार
१९) एका संख्येचे 15 टक्के जर दीडशे असेल तर ती संख्या किती?
A)१०००
B)२२५०
C)१००
D)२२५
२०)BIT:CJU::NAM:?
A)MAN
B)OBA
C)OBN
D)UJC
उत्तर सूची:-
१) सद्र नाय खलनिग्रहणाय
२) भारत चीन
३) 8 मार्च
४) सुभाष चंद्र बोस
५) 1 मे 1960
६) अल्बर्ट आईन्स्टाईन
७) महाराष्ट्राचे राज्य झाड निम
८) नागपूर
९) गोदावरी
१०) दोडामार्ग
११) गुलाबी
१२) पद्मश्री
१३) बॅडमिंटन
१४)C
१५) यापैकी नाही
१६)३४,३५
१७)B
१८) बुधवार
१९)१०००
२०)OBN
1 टिप्पण्या
1.A
उत्तर द्याहटवा2.B