Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस भरती टेस्ट क्रमांक:-5

 पोलीस भरती टेस्ट :-५



१) ताशी 72 किलोमीटर वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मीटर लांबीची आहे. तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल?

१) 20 सेकंद

२) 30 सेकंद

३) 15 सेकंद

४) 10 सेकंद


२) दोन संख्यांची गुणोत्तर ५ : ११ आहे. व त्यांच्या मधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती?

१)७५

२)१०८

३)१६५

४)७०


३) एका व्यवहारात झालेला 72 हजार रुपये नफा A,B,C यांनी अनुक्रमे २,३,४ या प्रमाणात वाढल्यास B चा वाटा किती रुपये?

१)१६००

२)३२००

३)२४००

४)२८००


४)तीन बहिणींचा वयाची सरासरी वीस वर्ष असून त्यांचे वय अनुक्रमे २:३:५ आहेत तर सर्वात लहान बहिणीचे ५ वर्षानंतर चे वय किती?

१)३५

२)२१

३)९

४)१७


५) १२०० चे १२ टक्के बरोबर किती टक्के?

१)४

२)३६

३)३२

४)३४


६) एक वस्तू 2070 रुपये ला विकल्यास 270 रुपय नफा होतो तर शेकडा नफा किती?

१)१०

२)१२

३)१५

४)१३.०४


७)१५,००० रुपये रक्कमेचे द 712 दराने पाच वर्षासाठी सरळ व्याज किती होईल?

१)९००

२)९०००

३)१८००

४)७५००


८) एका गावाची लोकसंख्या 24000 आहे. ती दरवर्षी पाच टक्‍क्‍यांनी वाढते. तीन वर्षांनंतर ती रक्कम किती होईल?

१)२०४००

२)२७६००

३)२७७८३

४)२७७००


९) तुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल?

१) ईशान्य

२) नैऋत्य

३) अग्नेय

४) पूर्व


१०)एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेंटिमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती?

१)४१

२)२९

३)३१

४)३९


११) एका चाकाचा व्यास 35 सेमी आहे किलोमीटर अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील?

१)३०००

२)६०००

३)३००

४)१५००


१२) निकटदृष्टि हा दृष्टिदोष या भिंगाच्या सह्याने सुधारता येतो?

१) अंतर्वक्र

२) बहिर्वक्र

३) गोलिया

४) दिनाबीय


१३) बॉक्साईट या धातुकापासून हे खनिज निष्कर्षण केली जाते?

१) लोह

२) ॲल्युमिनियम

३) कार्बन

४) सोडियम


१४)ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस वाह तो?

१) पिटोरी

२) यकृत

३) थायराइड

४) यापैकी नाही


१५) पुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते?

१) बाभूळ

२) बांबू

३) अमरवेल

४) गुलमोहर


१६) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण हे आहे?

१) डेसिबल

२) बिट्स

३) एंपियर

४) होल्ट


१७) बाल्कन प्रदेश हा या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?

१) फ्रान्स

२) जपान

३) तुर्कस्तान

४) इटली


१८)राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्विझरलँड मधील याठिकाणी होते?

१) न्यूयॉर्क

२) पॅरिस

३) जिनिव्हा

४) हॅम्बर्ग


१९) भारताने..... साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?

१)१९९१

२)१९८५

३)१९८१

४)२००१


२०) भारतात या प्रकारची लोकशाही आहे?

१) प्रत्यक्ष

२) अप्रत्यक्ष

३) अध्यक्षीय

४) मिश्र


२१) 101 वी घटना दुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

१) अबकारी कर

२) उत्पन्न कर

३) विक्रीकर

४) वस्तू व सेवा कर


२२) पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो?

१) ग्रामसेवक

२) मुख्य कार्यकारी अधिकारी

३) गटविकास अधिकारी

४) विस्ताराधिकारी


२३) क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे?

१) उत्तर प्रदेश

२) राजस्थान

३) मध्य प्रदेश

४) महाराष्ट्र


२४) अष्टविनायकापैकी ..…गणेश मंदिर ही पुणे जिल्ह्यात आहे?

१)३

२)५

३)४

४)१


२५) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

१) वरंधा

२) अंबोली

३) माळशेज

४) खंबाटकी


२६)औरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे?

१)६

२)८

३)७

४)५


उत्तरे:- १-३,२-१,३-३,४-४,५-२,६-३,७-२,८-३,९-२,१०-२,११-१,१२-१,१३-२,१४-३,१५-३,१६-१,१७-१,१८-३,१९-१,२०-२,२१-४,२२-३,२३-२,२४-२,२५-३,२६-२,

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या